वेफर कमी, नुसतीच हवा इन्स्टावरच्या सोंगाड्यांवर आता वचक हवा

वेफर कमी, नुसतीच हवा इन्स्टावरच्या सोंगाड्यांवर आता वचक हवा

इन्स्टाग्राम आणि आधी टिकटॉक वरच्याउथळ सोंगाड्यांना डोक्यावर घेण्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. समाजानेच आता अशांच्या मागे किती फरपटायचं ते ठरवायला हवं. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

इन्स्टाग्राम आणि आधी टिकटॉक वरच्या
उथळ सोंगाड्यांना डोक्यावर घेण्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. समाजानेच आता अशांच्या मागे किती फरपटायचं ते ठरवायला हवं. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं