ताई, माई, अक्का... नवरा, मुलगा, भावाला राजकारण्यांच्या मागे लागू देऊ नक्का!

राजकारण्यांच्या मागे लागल्याने संसाराची कशी वाट लागली, ते सांगणारी एक बातमी नुकतीच आली. खास राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे उघडण्यासाठी, यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं