स्वतःच गुगल डॉक्टर बनून औषधं खाताय? सावधान!

एका संशोधनानुसार आपण भारतीय मोठ्या प्रमाणात कारण नसताना आणि डॉक्टरांना न विचारता वेगवेगळ्या औषधांचं सेवन करतो. मात्र, याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं