'सरदार उधम' तेंव्हा शहीद झाले आणि आता मारले गेले त्याची गोष्ट...

'सरदार उधम' ही फिल्म भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवली गेली नाही. त्यामागे चित्रपट निर्मिती मूल्य या दृष्टीने करणं असती तर ठीक होतं. मात्र, निवड समितीचे सदस्यच जेंव्हा म्हणतात की, "या फिल्ममुळे ब्रिटिश द्वेष दिसतो", तेंव्हा मात्र संताप आल्याशिवाय राहत नाही. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं