रक्ताची नाती, रक्ताला का चटावली आहेत?

रक्ताची नाती, रक्ताला का चटावली आहेत?

सध्या अनेकदा बातम्या समोर येतायत की क्षुल्लक किंवा गंभीर कारणावरून घट्ट रक्ताचे नातेवाईकही हिंस्त्र होतायत. मुलानं वडिलांना मारलं, मुलीने आईला संपवलं, मुलांच्या आत्महत्त्या आणि अशा अनेक बातम्या. मात्र, हे असं का होतंय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं