रक्ताची नाती अन् नात्याचं रक्त...समाजात काय खदखदतंय?

पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून नुकतीच आईच्या मदतीने भावाने बहिणीचा शिरच्छेद केल्याचा भयंकर प्रकार घडला. वाईट म्हणजे या बातमीवर समाज माध्यमात खुनाचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रियाहिब पाहिला मिळतायत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं