राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे मुंबई मनपा जिंकण्याचा मास्टर स्ट्रोक?

कालपासून सेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबाबत भरपूर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र, भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं इतकाच उद्देश या पत्रकार परिषदेचा होतं का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं