राणा तुम्ही सुखी आहात, बीडमध्ये शेतकऱ्याने फड जाळून आत्महत्त्या केली!

राणा दाम्पत्याला सध्या मीडिया मोठं महत्व देतोय. त्यांची दुःख असतलीही. पण, बीडमध्ये एका संसाराची राख झाली. त्यावर कोन अश्रू ढाळणार? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं