राहुल जी, प्रादेशिक पक्षांना कमी का लेखता?

राहुल जी, प्रादेशिक पक्षांना कमी का लेखता?

काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या संकल्प शिबिरात राहुल यांनी प्रादेशिक पक्षांवर टीका केली.प्रादेशिक पक्षांना विचारसरणी नसते, असा दावा त्यांनी केला. मात्र, राहुल यांचं हे मत वस्तुस्थिती आहे की अहंकार? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या संकल्प शिबिरात राहुल यांनी प्रादेशिक पक्षांवर टीका केली.
प्रादेशिक पक्षांना विचारसरणी नसते, असा दावा त्यांनी केला. मात्र, राहुल यांचं हे मत वस्तुस्थिती आहे की अहंकार? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं