राहुल गांधींचं सोडा, पण भाजपवाल्यांनो महागाई आहे की नाही?

गॅस, डिझेल, पेट्रोल अश्या GDPच्या दरवाढीवरून काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्यावरून, जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, राजकारणापलीकडे जाऊन पाहता महागाई हे आजचं वास्तव आहे की नाही? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं