पोर्न नॉट ओके प्लीज!

पोर्न नॉट ओके प्लीज!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुन्द्रा याला पोर्न फिल्म कंटेंट बनवण्याच्या प्रकरणी अटक झालीये. मात्र, पोर्न कंटेंट हे भारतातील एक न्यू नॉर्मल झालंय. सेन्सॉर बोर्डाच्या जाचातून मुक्त अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा कंटेंट अगदी प्रोफेशनल लेव्हलला बनवला जातोय. मात्र, यामुळे आपल्या पिढीतील प्रेम, रोमांसच्या संकल्पनाच बदलतायत का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुन्द्रा याला पोर्न फिल्म कंटेंट बनवण्याच्या प्रकरणी अटक झालीये. मात्र, पोर्न कंटेंट हे भारतातील एक न्यू नॉर्मल झालंय. सेन्सॉर बोर्डाच्या जाचातून मुक्त अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा कंटेंट अगदी प्रोफेशनल लेव्हलला बनवला जातोय. मात्र, यामुळे आपल्या पिढीतील प्रेम, रोमांसच्या संकल्पनाच बदलतायत का? 
यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं