पल्लवी जी, महागाई वाढतेय, तुमच्या ह्यांना सांगून पिच्चर काढा ना....'मेहेंगाई फाईल्स'

इंधन दरवाढीमुळे एकूणच महागाई वाढलीये. सध्या 'काश्मीर फाईल्स'ची दखल चक्क पंतप्रधान घेतात. म्हणूनच आपण आपल्या मराठी पल्लवी जोशीना विनंती करूया की यावरही फिल्म काढा! जरा केंद्र शासन लक्ष तरी देईल. #लक्ष असतं माझं