OBC आरक्षणासाठी अध्यादेश, जुन्याच चुका नवा धडा?

OBC आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार असं मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केलं. मात्र, हा अध्यादेशाचा मार्ग सरकारला अडचणीत आणेल? ओबीसी समाजाची समजूत अशाने निघेल का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं