"नवऱ्याकडून जबरदस्तीने सेक्स हा रेप नाही"....ऑबजेक्शन मिलोर्ड !

नवऱ्याकडून पत्नीसोबत बळजबरीने जरी संभोग झाला, तरी तो बलात्कार ठरत नाही, असा निवडा छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलाय. न्यायालय कायद्यांना बांधील आहे, हे मान्यच. मात्र, समाज आणि देश म्हणून आपण हे मान्य करायचं का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं