नथ्थूच्या नथीतून अमोल कोल्हेवर टीकेचे तीर का?

महात्मा गांधीचा खुनी नथुराम गोडसेवरील एका फिल्मध्ये, नथुरामची भूमिका करण्यावरून सध्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे वादात सापडलेत. मात्र, सगळी टीका अत्यन्त चुकीच्या मुद्द्यावरून चालू आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं