मोदीजी, निवडणुका, सरकारं येतील जातील, पण देशाची मानसिक फाळणी टाळा!

मोदींचा पंजाब दौरा, त्यात सुरक्षेबाबत झालेला प्रकार आणि आता येऊ घातलेल्या 5 राज्यांच्या निवडणुका यांचा महत्वाचा संबंध आहे. देशात समर्थक विरोधकांची जणू यादवी सुरू आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं