महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' म्हणणाऱ्यांनो जीभा आवरा!

सुपमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या दृष्टीने शासनाने निर्णय घेतलाय. यावर टीका जरूर होऊ शकते. मात्र, लगेच आपल्या राज्याला 'मद्यराष्ट्र' म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं