महाराष्ट्राच्या मुलानं देशात नाव काढलंय!

संरक्षण दलांमध्ये भरतीसाठी नुकत्याच पार पडलेल्या 'संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत' आपल्या अमरावतीच्या अपूर्व पडघनने देशात पहिला क्रमांक पटकावलाय. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं