कंगना, स्वातंत्र्य लढा म्हणजे लाकडी घोड्यावरची सैर नव्हे!

कंगना राणावतनं पुन्हा एकदा आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं रूप दाखवलं. पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या या अभिनेत्रीने एका जाहीर कार्यक्रमात चक्क भारताच्या स्वतंत्र्याला भीक ठरवलं! यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं