काँग्रेसला सोशल मीडियाची धास्ती का वाटते?

नुकतीच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, सोशल मीडियाचा कशाप्रकारे गैरवार होतोय व खासकरून निवडणुकीत त्याचा कसा प्रभाव पडतोय, यावर चिंता व्यक्त केली. मात्र, ज्या साधनाचा काँग्रेसनं शस्त्र म्हणून वापर करायचा त्यावरच टीका का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं