जयशंकरनी कमावलं ते भाजपच्या प्रवकत्यांनी गमावलं

प्रेषित मुहंमद यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलल्याबद्दल आणि अशाच वागणुकीसाठी भाजपच्या दोन प्रवक्त्यांवर त्यांच्या पक्षाने कारवाई केली. मात्र, यानंतर मध्य आशियातील मुस्लिम देशात आता भारत विरोध सुरु झालाय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं