हिंदुत्ववाद्यांना जाहिरातींबद्दल...गुस्सा क्यू आता है

कधी तनिष्क, कधी मान्यवर तर कधी फॅब इंडिया...गेल्या काही दिवसात हे ब्रॅण्डस त्यांच्या जाहिरातीवरून हिंदुत्ववाद्यांच्या टार्गेटवर आले. लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध दडपशाही असा वाद सुरू झाला. मात्र, याकडे वेगळ्या नजरेने बघता येईल का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं