द्रौपदी मुर्मू यांना हवं तर पाठिंबा नका देऊ, पण किमान यशवंत सिन्हांचं तोंड बंद करा!

भाजपच्या द्रौपदी मुर्मू आणि भजपेतर पक्षांचे यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे प्रमुख उमेदवार असणार आहेत. मात्र, केवळ भाजपच्या संख्यांबळामुळेच नव्हे, तर मुर्मू या त्यांच्या आदिवासी पार्श्वभूमी व कर्तबगारीनेही उजव्या आहेत. दुसरीकडे, सिन्हा मात्र मुर्मू यांनाच उपदेश करतायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं