डियर MPSC, तू आयोग आहेस, प्रेमी नव्हे, की टीका केली म्हणून नकार दिला !

MPSC च्या नव्या परिपत्रकानुसार आयोगाच्या कामकाजावर टीका केल्यास उमेदवारांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मात्र, शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लागू असणारे नियम उमेदवारांना लावणं योग्य आहे? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं