दादा, 'सीता जी की रसोई' पाहिलीये का?

दादा, 'सीता जी की रसोई' पाहिलीये का?

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी obc आरक्षणावरून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यावेळी, "जमत नसेल तर घरी जा, स्वयंपाक करा"असं पाटील म्हणाले. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं