समर्थकांनो, तुम्हीही चुकताय!
चिपळूण, महाडमधल्या अतिवृष्टीनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दौरा केला. मात्र, एकेठिकाणी एक महिला आपलं गाऱ्हाणे मांडत असताना, आमदार भास्कर जाधव जसे वागले त्यावर जोरदार टीका झाली. 'साम'नेही हा मुद्दा लावून धरला. जाधवांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय, समर्थक तर आमच्यावर तुटून पडलेत. त्या महिलेच्या नंतर आलेल्या वक्तव्याचाही दाखला दिला जातोय. मात्र, हा सगळा प्रकार इतका वरवरचा नाही.
यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


