आरोग्य भरतीग्रस्तांना कुणी किरीट सोमय्या, नवाब मलिक भेटतील का?

आरोग्य भरती परिक्षेचा कसा बोजवारा उडाला ते 'साम'ने दाखवलं. मात्र, इतरवेळी एखाद्या मंत्र्याबद्दल आरोप करायला पुढे येणारे किंवा कुणा अधिकाऱ्यांची कुंडली काढणारे असे किरीट सोमय्या किंवा नवाब मलिक या प्ररकणात पुढे आले नाहीत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं