आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना काही फुकटचे सल्ले!

महाराष्ट्रातळ्या महा राजकीय घडामोडीनंतर एकीकडे आदित्य हे 'निष्ठा' यात्रा काढतायत, तर दुसरीकडे मनसेचे युवा नेता अमित ठाकरेही दौरे आखतायत. या दोन तरुण चुलत ठाकरे बंधुना काही फुकटचे सल्ले, यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं