पोपट, मोत्या, बोका

पोपट, मोत्या, बोका

मित्रांनो तुम्हाला कुठली भाजी आवडते? परीक्षेचं नाव काढलं की माझ्या तर पोटात गोळाच येतो... शाळा पुन्हा उघडली कि मित्रांना भेटायची मज्जा निराळीच … नाही का ! या भागात ऐकूयात पोपट, मोत्या, बोक्याचे धमाल किस्से... १. भाजी जो खाई २. परीक्षा आल्या ३. पोपट, मोत्या, बोका, इत्यादी ४. रोपटे इवले ५. उघडल्या शाळा Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

मित्रांनो तुम्हाला कुठली भाजी आवडते? परीक्षेचं नाव काढलं की माझ्या तर पोटात गोळाच येतो... शाळा पुन्हा उघडली कि मित्रांना भेटायची मज्जा निराळीच … नाही का ! या भागात ऐकूयात पोपट, मोत्या, बोक्याचे धमाल किस्से... 

१. भाजी जो खाई

२. परीक्षा आल्या

३. पोपट, मोत्या, बोका, इत्यादी

४. रोपटे इवले

५. उघडल्या शाळा

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices