Why do we get dreams? | Dr. Ulhas Luktuke | Khuspus with Omkar Jadhav #AmukTamuk #marathipodcast

स्वप्न म्हणजे नेमकं काय, का पडतात, काही स्वप्नं खरी का वाटतात? यामागे काय मानसशास्त्रा आहे?, याचा वेध आपण घेत आहोत. या भागात आपण चांगली आणि वाईट स्वप्नं यामागचं शास्त्र, झोपेत बोलणं, चालणं किंवा रडणं यामागची कारणं, स्वप्नांचा उपयोग आपलं भावनिक आरोग्य समजून घेण्यासाठी कसा करता येतो, हे जाणून घेतो. काही लोक म्हणतात त्यांना स्वप्नं पडतच नाहीत – याचा काही परिणाम होतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉ. उल्हास लुकतुके (जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ) सहज, सोप्या भाषेत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून देतात. स्वप्नांच्या दुनियेकडे नव्या नजरेने पाहायला लावणारा हा एपिसोड नक्की ऐका! अमुक तमुक, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद !In this episode of Khuspus, we have an open-hearted conversation with renowned psychiatrist Dr. Ulhas Luktuke on the mysterious topic of dreams. What exactly are dreams? Why do we see them? Why do some feel so real? Together, we explore the science of the brain and the psychology behind dreams. The episode dives into questions like: Are there good and bad dreams? Why do some people talk, walk, or cry in their sleep? Can dreams help us understand our emotional health better? And what happens to those who say they never dream—does it affect them in any way? Dr. Luktuke answers all of these questions in a simple, relatable way with a scientific perspective. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits Guest: Dr. Ulhas Luktuke (Sr. Psychiatrist)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus 00:00 – Dreams Reflect Inner Desires.10:00 – Sleep Stages Affect Dreams.20:00 – Discussion on dream analysis and interpretation begins.30:00 – Linking Sleep & Emotion.40:00 – Symbolism in Repeated Dreams.50:00 – Power of Dream Journaling.