वयात आलेली मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? पालकांनी मुलांशी कसं communication करणं गरजेच आहे? पालकांची नक्की जबाबदारी काय असते? पालकांनी कोणत्या चुका करू नयेत? मुलांशी मैत्रीच नातं निर्माण करावं का? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist)यांच्याशी खुसपुस केली आहे.Why do teenagers often disregard their parents' advice? How can parents establish effective communication with their teens? What are parents' key responsibilities, and what common mistakes should they avoid? Should parents strive to build a friendly relationship with their teenagers? We have discussed all these questions with Dr. Bhushan Shukla, an Adolescent and Child Psychiatrist.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child Psychiatrist.Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editors: Rohit Landge ,Pankaj Junghare. Edit Assistant: Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: https://open.spotify.com/episode/0OgT5iWS6Clu5oMc7OsWH0?si=5485a8197a034ab6#AmukTamuk #marathipodcasts 02:33: Parents shift from protectors to guides as teens seek independence. 12:05:Balancing the need for freedom with the necessity of safety for parents24:14: Is early responsibility helped teens to handle independence? 36:18: Different Social Needs of Boys & Girls 48:25: Open communication & discussing mistakes 01:00:45: Is Freedom important over guidance?