Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast
Khuspus - Amuk Tamuk PodcastDecember 01, 202301:11:03

Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast

सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? आपल्याला एकूणच मानवी शरीरांबद्दल, reproductive system बद्दल किती माहित आहे? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? आणि मुळातच लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'लैंगिक शिक्षणाचा तास' ही 'खुसपुस' सिरीज करीत आहोत. यामधील पहिल्या भागात आपण चर्चा केली आहे 'मानवी शरीर आणि healthy सेक्स' याविषयी डॉ. सागर पाठक यांच्यासोबत. Credits:Guest: Dr. Sagar Pathak, Gynaecologist, Sex Counselor Host: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Mohit UbheEdit Supervisor: Tanwee Paranjpe Assistant Editor: Shrutika MulayIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #SexEducation Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices