आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत का?
लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वच आपापल्या screens पासून लांब राहू शकत नाहीत का?
वाढलेला स्क्रीन/ मोबाईलचा वापर आपल्याविषयी काय सांगतो?
आणि मुळात हे मोबाईलचे/ स्क्रीनचे व्यसन आपण कसे कमी करू शकतो?
या विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत डॉ. भूषण शुक्ल आणि प्रसाद शिरगावकर यांच्यासोबत.
Credits:
Guest:
Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child Psychiatrist
Prasad Shirgaonkar, Digital Technology expert, Writer, Content Creator
Host: Omkar Jadhav
Creative Producer: Shardul Kadam
Editor: Mohit Ubhe
Edit Supervisor: Tanwee Paranjpe
Edit Assistant: Shrutika Mulay
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Basic Goshti
#AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus