Loneliness एकटेपणा |Khuspus with Omkar |Vijay Mahale & Dr.Archana Mohare |Marathi Podcast #Loneliness

Loneliness एकटेपणा |Khuspus with Omkar |Vijay Mahale & Dr.Archana Mohare |Marathi Podcast #Loneliness

आपण खूप सहजपणे एकटेपणा वर बोलत असतो, कविता करतो-वाचतो, memes share करतो पण एकाकीपणा कडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. २०२३ वर्षात WHO ने loneliness हा public health problems म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजे नेमकं काय? एकटेपणाची कारणं काय असू शकतात? त्याचा Physiological परिणाम होतो का? या सगळ्यात Social Media contributing factor आहे का? पैसे आणि एकाकीपणा हे काय गणित आहे? एकटेपणाच्या काही personality traits आहेत का? आणि यावर आपण काय करू शकतो? या सगळ्यावर आपण डॉ. अर्चना मोहरे (Psychiatrist) आणि विजय महाले (Psychologist) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे. We often casually talk about loneliness, write and read poems on it, and share memes, but addressing loneliness with the same seriousness is equally important. In 2023, WHO declared loneliness a public health problem. But what exactly is loneliness or social isolation? What are the causes of loneliness? Does it have physiological impacts? Is social media a contributing factor? How do money and loneliness correlate? Are there specific personality traits associated with loneliness? And what can we do about it? We had an insightful discussion with Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guests: Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Head: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

आपण खूप सहजपणे एकटेपणा वर बोलत असतो, कविता करतो-वाचतो, memes share करतो पण एकाकीपणा कडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. २०२३ वर्षात WHO ने loneliness हा public health problems म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजे नेमकं काय? एकटेपणाची कारणं काय असू शकतात? त्याचा Physiological परिणाम होतो का? या सगळ्यात Social Media contributing factor आहे का? पैसे आणि एकाकीपणा हे काय गणित आहे? एकटेपणाच्या काही personality traits आहेत का? आणि यावर आपण काय करू शकतो? या सगळ्यावर आपण डॉ. अर्चना मोहरे (Psychiatrist) आणि विजय महाले (Psychologist) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे.

We often casually talk about loneliness, write and read poems on it, and share memes, but addressing loneliness with the same seriousness is equally important. In 2023, WHO declared loneliness a public health problem. But what exactly is loneliness or social isolation? What are the causes of loneliness? Does it have physiological impacts? Is social media a contributing factor? How do money and loneliness correlate? Are there specific personality traits associated with loneliness? And what can we do about it? We had an insightful discussion with Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist).

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:

Guests: Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Head: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze.

Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices