सेक्स म्हणजे लग्नानंतरचं कर्तव्य आहे का? Intimacy, fantasy कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी किती महत्वाची आहे? आपल्या जोडीदाराला आपण त्याच्या fantasy, इच्छा बोलून दाखवण्याची मुभा देतो का? foreplay, after-play संबंधांमध्ये मध्ये किती महत्वाचे आहेत? प्रेम करायला वयाचं बंधन असायला हवं का? या आणि अशा काही महत्वाच्या विषयांवर खुसपुस केली आहे लैंगिक शिक्षणाच्या दुसऱ्या तासात डॉ. सबिहा आणि निरंजन मेढेकर यांच्यासोबत. Credits:Guest: Dr. Sabiha, Relationship and Sex Coach, Niranjan Medhekar, Writer, PodcasterHost: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Tanwee ParanjpeAssistant Editor: Shrutika Mulay, Mohit UbheIntern: Sohan Mane, Mandar Alone Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #SexEducation
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices