लग्नानंतर शारीरिक संबंधांमध्ये रस कमी होतो का? मुलं झाल्यानंतर जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दलच्या अपेक्षा कशा बदलतात? आई-वडील होणं या जबाबदाऱ्या पार पाडताना वैयक्तिक आणि वैवाहिक नातं कुठे हरवतं का? नातं टिकवण्यासाठी आणि त्यातला ओलावा राखण्यासाठी शारीरिक जवळीक किती महत्त्वाची आहे? कामजीवनात Communication आणि Understanding किती महत्वाचं आहे? या सर्व प्रश्नांवर डॉ.सागर पाठक (Marriage Counsellor, Gynaecologist) आणि डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach) यांच्याशी खुसपुस केली आहे, पूर्ण एपिसोड नक्की बघा.अमुक तमुक, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद !In this raw and real episode of Amuk Tamuk, we unpack the emotional rollercoaster that relationships go through after becoming parents.From sleepless nights and shifting priorities to the quiet strain on intimacy, we dive deep into how couples can stay connected when everything else feels chaotic. Through unfiltered conversations and genuine insights, we explore the power of communication, empathy, and showing up for each other, beyond just parenting. Because keeping the love alive isn't just about raising kids, it's about growing the relationship too.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Sagar Pathak, Marriage Counsellor, Gynaecologist.Dr. Sabiha, S*x & Relationship Coach.Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge,Ranjit kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus