Helpless वाटणं म्हणजे काय? हतबलता केव्हा जाणवते? Helplessness आणि Hopelessness यात काय फरक आहे? काहीच करायची इच्छा नसणं म्हणजेच हतबलता आहे का? Depression, anxiety ह्या गोष्टी helplessness वर कश्या effect करतात? Helplessness चा productivity वर काय परिणाम होतो? हतबलतेवर उपाय काय आहे? या भावनेशी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपल्याला डॉ. कौस्तुभ जोग (Psychiatrist) मार्गदर्शन करत आहेत.
In this episode, Dr. Kaustubh Jog (Psychiatrist) explains the nuances of helplessness—what it feels like, how it differs from hopelessness, and its impact on mental health and productivity. We explore how depression and anxiety contribute to helplessness, and discuss practical solutions and coping strategies to regain control and move forward. Tune in to learn how to navigate this complex emotion and build resilience.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr.Kaustubh Jog (Psychiatrist)
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For The Host: Cotton Cottage.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices