राजा मांधाता (King Mandhata)

राजा मांधाता (King Mandhata)

मांधाता हा यूवनश्विन नावानेही ओळखला जातो. याचा अर्थ आ हे, युवनावश्वचा पुत्र जे एक महान राजा होते. ज्यांची प्रशंसा महाभारतात देखील केलेली आहे. मांधाताची जन्म कहाणी कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. सूर्यवंशामध्ये युवनावश्व नावाचा एक राजा होता. त्यांचे राज्य समृध्द होते. सेना मजबूत होती. एवढंच नाही तर त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूष होती. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात शेकडो अश्वमेध यज्ञ केले होते. एवढं ऐश्वर्य, यश असूनसुद्धा राजाला एकच चिंता सतावत होती, की राजाला पुत्र नव्हता. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

मांधाता हा यूवनश्विन नावानेही ओळखला जातो. याचा अर्थ आ हे, युवनावश्वचा पुत्र जे एक महान राजा होते. ज्यांची प्रशंसा महाभारतात देखील केलेली आहे. मांधाताची जन्म कहाणी कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

सूर्यवंशामध्ये युवनावश्व नावाचा एक राजा होता. त्यांचे राज्य समृध्द होते. सेना मजबूत होती. एवढंच नाही तर त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूष होती. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात शेकडो अश्वमेध यज्ञ केले होते. एवढं ऐश्वर्य, यश असूनसुद्धा राजाला एकच चिंता सतावत होती, की राजाला पुत्र नव्हता. 

 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices