Morya Gosawi(मोरया गोसावी)

Morya Gosawi(मोरया गोसावी)

मोरया गोसावी महाराज चौदाव्या शताब्दीतले गाणपत्य संप्रदायातील संत होते. मोरगांवी जन्मलेले गोसावी गणपतिने दिलेल्या संकेतानुसार पुण्याजवळ चिंचवड या गावी जाऊन स्थायिक झाले. चिंचवड़ मधे त्यांनी भव्य गणेश मंदिराची निर्मिती केली आणि तिथेच त्यांनी समाधि घेतली. सूत्रधार ची ही प्रस्तुति गणेशभक्त मोरया गोसावींना समर्पित आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

मोरया गोसावी महाराज चौदाव्या शताब्दीतले गाणपत्य संप्रदायातील संत होते. मोरगांवी जन्मलेले गोसावी गणपतिने दिलेल्या संकेतानुसार पुण्याजवळ चिंचवड या गावी जाऊन स्थायिक झाले. चिंचवड़ मधे त्यांनी भव्य गणेश मंदिराची निर्मिती केली आणि तिथेच त्यांनी समाधि घेतली. सूत्रधार ची ही प्रस्तुति गणेशभक्त मोरया गोसावींना समर्पित आहे.

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices