Founder of Shyamchi Aai Foundation Sheetal Bapat
Inspiring Stories by SakalOctober 01, 2021x
8
00:34:0231.19 MB

Founder of Shyamchi Aai Foundation Sheetal Bapat

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला एक सुप्रसिद्ध समाजसेविका (Social Worker) अशी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले श्यामची आई फाऊंडेशनच्या (Shyamchi Aai Foundation) सह संस्थापिका शीतल बापट (Sheetal Bapat) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांनी २५ वर्षापेक्षा जास्त काळ शिक्षण क्षेत्रात महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा समाजसेविका  म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.