पालकांचं आणि पाल्याचं लैंगिक शिक्षण, एकविसाव्या शतकातले लैंगिक विकार, समलैंगिकता, स्त्रियांचे प्रॉब्लेम्स, प्रवाहाच्या विरोधात जाताना येणाऱ्या अडचणी अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत डॉक्टर प्रसन्न गद्रे ह्यांच्याशी
डॉ गद्रेचें इतर व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांच्या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या.. https://youtube.com/channel/UClZ9jzQF6ZH4YF2RTPCYS_g
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message


