करिअर मध्ये अडकल्या सारखं वाटतं आहे का ? काहीतरी नवीन करावंसं वाटतं आहे का ? काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे का ?

असेल तर हा एपिसोड नक्की ऐका, कारण तुमच्या प्रश्नांचं उत्तर कदाचित career coach हेमंत देशपांडे ह्यांच्याशी केलेल्या ह्या गप्पांमध्ये मिळू शकेल.

www.HemantDeshpande.com
Email: info@hemantdeshpande.com
Phone: 7888070309
LinkedIn: https://www.linkedin.com/in/hemantlifecoach/

--- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message