विषय - "वाडगाभर निर्जीव अन्न" या प्रकरणाचे अभिवाचन - "उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स" पुस्तकामधुन.
पुस्तकाचे नाव - उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स
प्रकार - पाकशास्त्र, आयुर्वेदिक आहार
लेखक - वैद्य रूपाली पानसें
प्रकाशन - रसिक आंतरभारती
उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स - आहाराच्या पॊटात काय आहे ते किती खावे हे जाणून घेउ या... थोडक्यात काय तर या पॊटाचं गुपित ओठांवर आणू या.
वैद्य रुपाली पानसे कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी - https://rupalipanse.com
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #RupaliPanse
#ऊदरस्थ #वैद्यरुपालीपानसे #ग्रन्थप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #वाडगाभरनिर्जीवअन्न