विषय - सहावे सुख - या यशवंत पाटणे लिखित पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन
पुस्तकाचे नाव - सहावे सुख 
लेखक - यशवंत पाटणे
प्रकाशन - शब्द प्रकाशन

‘सहावे सुख’ पाच सुखाहून फार वेगळे आणि दुर्मिळ आहे. दुर्लभ आहे. प्रयत्नांच्या पाऊलवाटेने जाताना आपल्या आयुष्यामध्ये अचानकपणे असा एखादा क्षण येतो किंवा असा एखादा प्रसंग घडतो, की आपण आतून बाहेरून मोहरून जातो. याचा आणि ग्रंथांचा काय संबंध जाणून घेऊया या एपिसोड मध्ये. 

हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. 
ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!

Music Credit - Music by Lesfm from Pixabay

#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #YashwantPatne #SahaveSukh #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast

#सहावेसुख #यशवंतपाटणे #शब्दप्रकाशन #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक 
#मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट 

#neemtreelabs,#bookreview,#marathibooks,#marathiauthors,#granthpremi,#YashwantPatne,#SahaveSukh,#bookreading,#MarathiSahitya,#MarathiLiterature,#Granthpremipodcast,#MarathiPodcast,