फॉलो-ऑन आणि विजय

कसोटी क्रिकेटमध्ये फॉलो-ऑन मिळणे ही काही दुर्मिळ गोष्ट नाही. परंतु, फॉलो-ऑन मिळून सुद्धा सामन्यात विजय मिळाल्याची गोष्ट नक्कीच दुर्मिळ आहे. जवळजवळ १५० वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही घटना केवळ तीन वेळा घडली आहे. त्याच तीन कसोटी सामन्यांविषयी थोडेसे. 

Follow-on is not a rare thing in test cricket. But winning a test match, after getting a follow-on is. It has happened only 3 times so far, in the history of 150 years of test cricket. Something about these three matches.

sports,cricket,marathi,cricket stories,cricket history,cricket anecdotes,players,