Why you should follow India vs Bangladesh Test series
Sports कट्टाSeptember 17, 202400:22:41

Why you should follow India vs Bangladesh Test series

No doubt Bangladesh are in form, having beaten Pakistan in Pakistan last month. Still, facing India on home soil has not been anyone's cup of tea. So the result of the two-Test series may be all but given but Weekly Katta gives you plenty of reasons why you should follow the series and Sports Katta. गेल्या महिन्यात पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये धूळ चारून बांगलादेश फॉर्ममध्ये आहे यात शंका नाही. तरीही मायभूमीमध्ये भारताला मात देणे भल्याभल्यांनाही जमत नाही. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा निकाल हा जणू काही सर्वांनाच माहित आहे. तरीही हि मालिका व स्पोर्ट्स कट्टा का फॉल्लो करावी याची कारणे पाहूया "वीकली कट्टा" मध्ये

No doubt Bangladesh are in form, having beaten Pakistan in Pakistan last month. Still, facing India on home soil has not been anyone's cup of tea. So the result of the two-Test series may be all but given but Weekly Katta gives you plenty of reasons why you should follow the series and Sports Katta. 
गेल्या महिन्यात पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये धूळ चारून बांगलादेश फॉर्ममध्ये आहे यात शंका नाही. तरीही मायभूमीमध्ये भारताला मात देणे भल्याभल्यांनाही जमत नाही. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा निकाल हा जणू काही सर्वांनाच माहित आहे. तरीही हि मालिका व स्पोर्ट्स कट्टा का फॉल्लो करावी याची कारणे पाहूया "वीकली कट्टा" मध्ये