Why is Ramakant Achrekar sir a Guru, not just a coach? Ask Amol Muzumdar
Sports कट्टाJuly 24, 202400:30:35

Why is Ramakant Achrekar sir a Guru, not just a coach? Ask Amol Muzumdar

He will always be remembered as 'Sachin Tendulkar's coach' but to countless cricketers in Mumbai, Ramakant Achrekar was a guiding light - a Guru in its truest sense. It reflects in the fact that Achrekar - honoured with the Dronacharya Award - produced a dozen Test cricketers and dozens of first-class cricketers. Amol Muzumdar - one of his most prominent disciples - celebrates Guru Pournima by sharing memories of his beloved Guru 'सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक' म्हणून ते कायम स्मरणात राहतील, परंतु मुंबईतील असंख्य क्रिकेटपटूंसाठी रमाकांत आचरेकर हे एक फक्त क्रिकेट मार्गदर्शकच नव्हे तर खऱ्या अर्थाने गुरु होते. द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित आचरेकर सरांनी डझनभर कसोटी क्रिकेटपटू आणि काही डझन प्रथम श्रेणी क्रिकेटपटू निर्माण केले, या वस्तुस्थितीतून ते प्रतिबिंबित होते. अमोल मुझुमदार - त्यांच्या सर्वात लाडक्या शिष्यांपैकी एक - गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत आपल्या प्रिय गुरूंच्या आठवणी सांगून

 He will always be remembered as 'Sachin Tendulkar's coach' but to countless cricketers in Mumbai, Ramakant Achrekar was a guiding light - a Guru in its truest sense. It reflects in the fact that Achrekar - honoured with the Dronacharya Award - produced a dozen Test cricketers and dozens of first-class cricketers. Amol Muzumdar - one of his most prominent disciples - celebrates Guru Pournima by sharing memories of his beloved Guru
'सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक' म्हणून ते कायम स्मरणात राहतील, परंतु मुंबईतील असंख्य क्रिकेटपटूंसाठी रमाकांत आचरेकर हे एक फक्त क्रिकेट मार्गदर्शकच नव्हे तर खऱ्या अर्थाने गुरु होते. द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित आचरेकर सरांनी डझनभर कसोटी क्रिकेटपटू आणि काही डझन प्रथम श्रेणी क्रिकेटपटू निर्माण केले, या वस्तुस्थितीतून ते प्रतिबिंबित होते. अमोल मुझुमदार - त्यांच्या सर्वात लाडक्या शिष्यांपैकी एक - गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत आपल्या प्रिय गुरूंच्या आठवणी सांगून