The pros and cons of IPL retention rules
Sports कट्टाOctober 02, 202400:28:09

The pros and cons of IPL retention rules

Who gains from the retention rules ahead of the Indian Premier League's mega auction? How can Mahendra Singh Dhoni be treated as an uncapped cricketer? Why is the IPL harsh on overseas cricketers? And is it fair to introduce match fees in IPL? Let's discuss all of it with Sports Katta's Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's Deputy Editor.इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा-लिलावापूर्वी जाहिर झालेल्या रिटेन्शन नियमांचा सर्वात जास्त फायदा कठल्या संघाला होणार? महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड क्रिकेटर म्हणून कसे समजले जाऊ शकते? परदेशी क्रिकेटपटूंवर IPL इतकी कठोर का आहे? आणि IPL मध्ये मॅच फी लागू करणे योग्य आहे का? जाणून घेऊया 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी आणि 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याकडूनETA: 7pm

Who gains from the retention rules ahead of the Indian Premier League's mega auction? How can Mahendra Singh Dhoni be treated as an uncapped cricketer? Why is the IPL harsh on overseas cricketers? And is it fair to introduce match fees in IPL? Let's discuss all of it with Sports Katta's Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's Deputy Editor.
इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा-लिलावापूर्वी जाहिर झालेल्या रिटेन्शन नियमांचा सर्वात जास्त फायदा कठल्या संघाला होणार? महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड क्रिकेटर म्हणून कसे समजले जाऊ शकते? परदेशी क्रिकेटपटूंवर IPL इतकी कठोर का आहे? आणि IPL मध्ये मॅच फी लागू करणे योग्य आहे का? जाणून घेऊया 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी आणि 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याकडून
ETA: 7pm