Team India’s perfect game against Pakistan
Sports कट्टाSeptember 13, 202300:15:04

Team India’s perfect game against Pakistan

India played a perfect match against Pakistan in the Asia Cup Super 4s. Rohit Sharma, Shubhman Gill, Virat Kohli and KL Rahul smashed Shaheen Shan and boys around the park. Kuldeep Yadav topped it up with a splendid fifer and made Pakistan batters dance to his tunes. Finally, the focus has switched to cricket in the Asia Cup rather than all the outside noise. Amol Gokhale and Amol Karhadkar talk about the India-Pakistan game, Shreyas Iyer’s latest injury and all the bruhaha around the Asia Cup. 

पाकिस्तान विरुद्ध सर्व गोष्टी भारताच्या मनासारख्या घडल्या आणि भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि के. एल. राहुल सगळ्यांनी तुफान फलंदाजी केली. गोलंदाजीत कुलदीप यादवने पाकिस्तानला आपल्या तालावर नाचवलं. आत्ता कुठे आशिया कप सुरु होतोय असं वाटायला लागलंय इतक्या बाकीच्या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या आहेत. श्रेयस अय्यर पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. ह्याच गोष्टींवर चर्चा करायला अमोल गोखले आणि अमोल कर्हाडकरने हा Weekly कट्टा जमवला आहे...