Shaw or Gill? Pant or Saha? Points to ponder ahead of pink-ball Test
Sports कट्टाDecember 16, 2020x
4
00:16:2115.07 MB

Shaw or Gill? Pant or Saha? Points to ponder ahead of pink-ball Test

कशी चालू आहे भारत आणि ऑस्ट्रेलियाची प्रकाशझोतातील कसोटी सामन्याची तयारी? पृथ्वी शॉ का शुबमन गिल: कोण असेल मयंक अगरवालचा सलामीचा जोडीदार? रिषभ पंत आणि वृद्धिमान साहामधील यष्टिरक्षकाची लढत कोणाच्या बाजूने झुकेल? आणि रविचंद्रन अश्विन दिसेल का मालिकेच्या पहिल्या सामन्यात? ऍडलेडमधून गौरव आणि मुंबईहून अमोल घेऊन येत आहेत ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे

How are India and Australia preparing for the floodlit Test match? Prithvi Shaw or Shubman Gill: Who will be Mayank Agarwal's opening partner? Will Rishabh Pant keep wickets for India, or will it be Wriddhiman Saha? And will R Ashwin be seen in action in the series-opener? Gaurav from Adelaide and Amol in Mumbai have all the answers to these questions